Stronger Together,
Building Better Communities
MSDA is the united voice of medium and small scale real estate developers in Maharashtra.
Internal Daily
GOVERNMENT RULES (GR)
MSDA JOURNAL
Join Council Member
पार्ट डी. पी. (Development Plan Road) रोड सुधारणा
विकास आराखडा रस्त्यांवरील माहितीपत्रक — मध्यम व लघु बांधकाम विकासकांसाठी महत्वाची माहिती
PMRDA RULES AND POLICIES
पार्ट डी. पी. (Development Plan Road) रोड सुधारणा
PMRDA ने अनेक वर्षांपूर्वी शहरातले तसेच गावागावातले डीपी रोड फायनल केले आहेत. प्रत्यक्ष रस्ते विकसित न झाल्याने विकासक व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
PMRDA च्या TP Schemes ला RERA लागू करणे
PMRDA अंतर्गत तब्बल 33 नगर रचना योजना (Town Planning Schemes) मंजूर झाल्या असून त्या प्रत्यक्ष जमिनीवर रखडल्या आहेत. RERA नियमावली लागू करणे अनिवार्य.
आर्थिक नियंत्रण प्रणाली (Finance Control System)
शासकीय बजेट, विकासकामे आणि प्राधिकरणाच्या निधीचा योग्य व पारदर्शक वापर करण्यासाठी आर्थिक नियंत्रण प्रणालीची गरज व अंमलबजावणी.
UDCPR व PMRDA इमारत बांधकाम परवानगी नियमावली
UDCPR व PMRDA क्षेत्रातील नवीन बांधकाम परवाने, ancillary FSI, TDR लोड नियमावली, आणि 1 एकराच्या आतील मध्यम विकासकांसाठी तरतुदी.
आर्थिक नियंत्रण प्रणाली
14/07/2026शासन दरवर्षी आर्थिक बजेट काढते व हे बजेट प्रदेशाच्या विकासासाठी असते. परंतु वास्तवामध्ये असे दिसते की कोट्यवधी रुपयांचा खर्च हा कुठे केला समजत नाही.
शहरातील ट्रॅफिकसमस्या आणि अनियोजित रस्ते
14/07/2026पुणे आणि ट्रॅफिक याचे जणू एक समीकरणच झाले आहे. याचे कारण म्हणजे अनियोजित रस्ते आणि रखडलेले DP रोड.
पार्ट डी. पी. (Development Plan Road) रोड मंजूर करणे
14/07/2026PMRDA ने अनेक वर्षांपूर्वी शहरातले तसेच गावागावातले डीपी रोड फायनल केले आहेत. परंतु काही लोकांच्या हरकती असल्यामुळे ते रोड पूर्ण झाले नाहीत.
महापालिकेतील आणि PMRDA मध्ये छोट्या कंत्राटदारवर होणारा अन्याय
14/07/2026महापालिकेत आणि PMRDA मध्ये समाविष्ट गावांसाठी सुलभ आणि जलद परवानग्यांची प्रक्रिया राबवावी.
आपली क्षमता वाढवा, MSDA प्लॅटफॉर्म
आपल्या व्यवसायाच्या यशासाठी टूलकिट आहे!
MORE NEWS
The objective of SCM is to promote cities that provide core infrastructure, a clean and sustainable environment and give an application of "smart" solutions.
If You Are Searching for Top Small and Medium Associated Projects in Pune – MahaRERA and RERA 2017 – Project by Move, 9th Construction and 9th Review Projects in Pune.
If you are real estate developer, you get to work on different sectors, diversified vendors program, You can develop unique tactics.