MSDA Crest Logo
MSD A
Established 2019 • Pune & Maharashtra

Medium Scale Developers Association (MSDA)

Promoting structured, sustainable real estate growth for medium and small-scale developers. Representing member interests before PMRDA, State Urban Development Departments, and MahaRERA.

lightbulb

संघटना स्थापनेमागील उद्दिष्ट्ये

सध्याच्या आधुनिकीकरणाच्या युगात बांधकाम व्यवसायाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असून त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. बांधकाम व्यवसायची व्याप्ती आणि वृद्धी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची कामगिरी बजावत आहे.

hourglass_empty

अनुभव

"मिडियम् स्केल डेव्हलपर्स असोसिएशन" दि. ०९/०/२०१९ साली पुणे येथे स्थापना झाली. या संघटनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष उद्योजक श्री. मिलिंद श्रीपती पाटील असून त्यांना लँड डेव्हलपर्स व बिल्डर व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

track_changes

Growth Platform & Equal Opportunity

A movement to provide equal opportunity for progress and promotion of medium-scale real estate developers of India.

MSDA service as a platform for real estate developers to voice their concerns and bring about mutual growth.

Furthermore, the association also looks to words achieving all-round progress through the employment opportunities and infrastructure development and consulting services.

नोंदणी प्रमाणपत्र (GOVT CERTIFICATE)

OFFICIAL RECORD
MSDA Govt Registration Certificate No. 30855

विकासक हे बांधकाम व्यवसायातील महत्वाचे घटक

  • check_circle
    १) “Captain of the ship” या उक्ती प्रमाणे ‘विकासक’ आणि त्यांचा सदैव उत्कर्ष हा संघटनेच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. देशाची आर्थिक स्थिति सुधारण्यासाठी आणि उद्योग व्यवसायांना चालना मिळवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना व अर्थसाहाय्य पुरवण्यात येते . त्याचा लाभ आपल्या संघटनेद्वारे मिळवून दिला जाईल.
  • check_circle
    २) ग्रामीण भागातील विकासाच्या उद्योगाची माहिती त्यांच्या जिल्ह्यातील शहरांतील विकासक तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा संपूर्ण जबाबदारी "मिडियम स्केल डेव्हलपर्स असोसिएशन" ही संघटना स्वीकारत आहे.
  • check_circle
    ३) ग्रामीण भागांमधील उद्योगास चालना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व्यावसायिकांना प्रकाशझोतात आणण्याचे काम केले जाईल.
  • check_circle
    ४) विकासक कोणताही प्रकल्प राबवत असताना सर्व स्तरावरील समस्येचे निवारण संघटनेच्या माध्यमातून केले जाईल.
  • check_circle
    ५) ही संघटना मध्यम स्वरूपाच्या ( एक एकर क्षेत्राच्या आतील ) विकासकासाठी कार्यरत राहील.